राज्यात शिंदे फडणवीस सरकारवर विविध मुद्यावरुन विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. अशात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत एक मोठं विधान करत टीका केली आहे. शिवाय अंधारेंनी यावेळी भाजपावरही निशाणा साधला आहे.<br /><br />